पंढरपूर: खर्डी येथील तरुणास बेदम मारहाण करून रेल्वे ट्रॅकवर टाकले, पूर्ववैमनस्यातून मारहाण झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
Pandharpur, Solapur | Aug 10, 2025
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे शुक्रवारी सायंकाळी धक्कादायक प्रकार घडला. फॅब्रिकेशन दुकानात मजुरी करणारा ओंकार बंडू...