गडचिरोली: ओबीसीच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांना घेऊन नागपूर येथे साखळी उपोषण: काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे
Gadchiroli, Gadchiroli | Aug 30, 2025
ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक न्यायासाठी आवश्यक धोरणं तयार करणे, त्यांच्या आरक्षणाच्या अधिकारांवर कुठलाही...