तब्बल नऊ वर्षाच्या प्रतीक्षा नंतर गेल्या दोन डिसेंबरला स्थानिक नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सह नगरसेवक पदाच्या 25 जागांकरिता मतदान पार पडले त्यातील प्रभाग क्रमांक 12 अ मधील निवडणुकीला न्यायालयाने हस्तक्षेपामुळे निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्यामुळे त्या प्रभागातील निवडणूक सुद्धा 20 डिसेंबर रोजी होणार आहे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या नगराध्यक्ष पदाकरता नऊ आणि नगरसेवक पदाकरता 115 उमेदवारांचे भवितव्य मशीन मध्ये बंद झाले आहे तर 21 तारखेला संपूर्ण मतमोजणी करण्यात येणार आहे