उदगीर नगरपालिका निवडणुकीत शिंदे शिवसेना पक्ष एकही जागा जिंकू शकली नाही, उदगीर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा एकत्र निवडणूक लढविली, तर शिंदे शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविली, या निवडणुकीत शिंदे शिवसेनेला एकही जागा मिळाली नसली तरी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी निवडून आलेल्या उमेदवारांनी उदगीर शहरात भीतीचे वातावरण तयार केले तर कदापी खपवून घेतले जाणार नाही असा थेट इशारा पत्रकार परिषद घेऊन मित्र पक्षाला दिला