देसाईगंज वडसा: हवामान बदलावर बांबूची लागवड हाच उपाय; शेतकऱ्यांनी बांबू लागवड अनुदान योजनेचा लाभ घ्यावा - पाशा पटेल यांचे आवाहन
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Aug 3, 2025
दिवसेंदिवस वाढणारे तापमान, कमी होणारी जंगले आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीत मोठं नुकसान होत आहे. वाढलेल्या तापमानाचा...