सिल्लोड: माहेर वरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहित महिलेचा छळ सिल्लोड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील विवाहित महिलेचा पाच लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ देऊन महिलेला त्रास दिला आहे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती सागर सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माध्यमांना दिली आहे