नांदुरा: आगामी सण उत्सवानिमित्त शनिवारी नांदुरा पोलिसांच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन
Nandura, Buldhana | Aug 22, 2025
आगामी श्री गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्त नांदुरा शहरासह तालुक्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी नांदुरा...