बुलढाणा: मेहकर येथे शिक्षकाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी भरवली गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात शाळा
Buldana, Buldhana | Sep 4, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील बेलगाव येथे जिल्हा परिषद शाळेत सात वर्ग असून पाचच शिक्षक कार्यरत आहेत यामध्ये एका शिक्षकाची नुकतीच...