मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यावर भारतीय लष्कराने कारवाई केली.
Mumbai, Mumbai City | Jun 3, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यावर भारतीय लष्कराने कारवाई केली. मात्र ट्रम्प यांनी हस्तक्षेप केल्याचे सांगितले. त्यावर देशभरातून विविध प्रतिक्रिया आल्या, चिंतेचे वातावरण होते.