जाफराबाद: आमदार निवासस्थानी आ. संतोष दानवेच्या उपस्थितीमध्ये शरद पवार रा.गटाच्या कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश
आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार निवासस्थानी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी नगरसेवक प्रवीण देशपांडे यांनी व त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला आहे याप्रसंगी आमदार संतोष पाटील दानवे यांनी पक्षांमध्ये या सर्वांची स्वागत करत आभार मानले आहे यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले होते.