खुलताबाद: शहरात हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष रह. यांच्या ७३९ व्या उरूसाला संदल मिरवणुकीने भव्य प्रारंभ
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष रह. यांच्या ७३९ व्या उरूसानिमित्त दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दर्गा...