गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती.....सकाळी आठ वाजेपर्यंत नऊ मार्ग बंद: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष गडचिरोली
Gadchiroli, Gadchiroli | Aug 19, 2025
पुरामुळे बंद असलेले मार्ग पुढील प्रमाणे आहेत..हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग-130 डी (पर्लकोटा नदी) तालुका भामरागड,...