परभणी: कोणतीही अनुचित घटना घडली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे आवाहन
Parbhani, Parbhani | Dec 13, 2024
परभणी शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नसून काही नागरिक खोटी अफवा पसरवत आहे. नागरिकांनी व्यापाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर...