मूल: बुद्धगिरी मुल येते भिक्खु संघाद्वारे संतोष सिंह रावत यांचा सत्कार
Mul, Chandrapur | Oct 21, 2025 बुद्धगिरी मुल येथे भदात संघवस् थेरो यांच्या 19 वर्षवास समाप्ती निमित्त वर्षवास समाप्ती संघटन व कठीण चिवरदान महोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष सिंहरावत यांचा भिक्खू संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला