रेणापूर: मदिया सय्यद देशात दुसरी तर शेख रिजवान शहेनशाह फकीर जिल्ह्यातून प्रथम. शहराचा मानसन्मान उंचावणारा शिक्षणातील आदर्श
Renapur, Latur | Oct 9, 2025 मदिया सय्यद देशात दुसरी तर शेख रिजवान शहेनशाह फकीर लातूर जिल्ह्यातून आला प्रथम...! रेणापूर शहराचा मान सन्मान उंचावत शिक्षणाचा नवीन आदर्श निर्माण करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांच मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक...! गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण देशभरात रेणापूर शहराची ओळख निर्माण करून देणारी आयटीआय इलेक्ट्रिशन परीक्षेत 99.66% टक्के गुण घेऊन देशात द्वितीय आलेली कु.मदिया खदीर सय्यद हिचे संपूर्ण स्तरातून कौतुक होत असून, याच परीक्षेत रेणापूर शहरातील शेख रिजवान शहेनशहा फकीर या विद्यार्थ्याने 99.16