घनसावंगी: मूर्ती येथे दुसऱ्या दिवशीही चार एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाला ;शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान
मनोहर वाघदरे मूर्ती येथील शेतकऱ्यांचा शेतात शॉर्ट सर्किट होऊन सुमारे चार एकर ऊस जळाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली संदर्भित उसाचा यावेळी कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला यावेळी कृषी विभागाचे अधिकारी यांनी वागदरे यांच्याशी केलेली चर्चा