धुळे: वरखेडी पुलाच्या बोगद्यात ट्राला आदळून अजमेर येथील राजस्थानी चालकाचा दुर्दैवी अंत, आझाद नगर पोलीस ठाण्यात नोंद
Dhule, Dhule | Sep 8, 2025
धुळे शहरातील वरखेडी पुलाखालील बोगद्यात भरधाव ट्रालाचा भीषण अपघात झाला. छत्तीसगडहून सुरतला निघालेला चालक यशवंत राज सायर...