धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात लहान मुलांच्या क्रिकेट खेळतांना झालेल्या किरकोळ वादातून तिघांना शिवीगाळ धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याबाबत सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.