नागभिर: तालुक्यात एका १४ वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तडोधी बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला केली अटक
Nagbhir, Chandrapur | Aug 20, 2025
नागभीड तालुक्यातील एका 14 वर्षे दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे या प्रकरणातील...