नाशिक: पंचवटी येथे श्रावण सोमवार निमित्त श्री कपालेश्वर महाराज पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पडला पार
Nashik, Nashik | Aug 18, 2025
पंचवटी येथील श्री कपालेश्वर मंदीर संस्थानच्या वतीने श्रावण सोमवार निमित्त पंचवटी भागात भक्तीमय वातावरणात वाजत गाजत पालखी...