सोयगाव: काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना चोपा कन्नड सोयगाव माजी आमदार हर्षवर्धन जाधव
आज दिनांक 10 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की जे अधिकारी काम करीत नाही व नागरिकांच्या कामाकडे लक्ष देत नाही अशा अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवा अशी माहिती कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांना माहिती दिली आहे