तालुक्यातील आखेगाव ते आखेगाव तितर्फा लगत असलेल्या खडकी ओढ्यावरील पाणंद रस्ता तातडीने खुला करून तो कायमस्वरूपी रस्त्यात रूपांतरित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार आकाश दहाडदे यांना निवेदन देण्यात आले आहे.