चंद्रपूर: अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं केलं आणि कडोली कर्जबाजारी शेतकऱ्यानी सहा एकर सोयाबीन पेटविले
चंद्रपूर सततच्या परतीच्या अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केले आहेत या आर्थिक आणि मानसिक तणामुळेच झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या सहा एकरातील उभे पीक पेटवून दिले कडोली गावातील घटना अत्यंत दुःखद आहे. सदरील घटना 4नोव्हेंबर रोज मंगळवार ला दुपारी बारा वाजता च्या दरम्यानची असून या घटनेची माहिती परिसरात पसरतात शेतकरी वर्गात तीव्र असंतोषांचे वातावरण निर्माण झाले