धुळे: डीजे-लेझर लाईट विरोधात आयएमएचा एल्गार; छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून गांधी पुतळ्यापर्यंत भव्य मूक मोर्चा.
Dhule, Dhule | Aug 29, 2025
धुळे शहरात डीजे आणि लेझर लाईटच्या कर्णकर्कश आवाजाने होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी...