जालना: दिव्यांगांना घरकुल जागा उपलब्ध करा . सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मोरे यांचे मंत्री बावनकुळे मागणी
Jalna, Jalna | Dec 21, 2025 आज दिनाक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील महानगर पालिका हद्दीत दिव्यांना घरकुल आणि जागा उपलब्ध करा या मागणीसाठी सकल दिव्यांचा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यानी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली आहे यावेळी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर संपर्कप्रमुख भास्करराव जी आंबेकर शिव सेना सपर्क प्रमुख विष्णु पाचफुले शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे भाजप महानगर अध्यक्ष भास्करराव जी दानवे भाजपचे नेते अशोक अण्णा पागाळकर आदीं