आर्वी: फेक आयडी संदर्भात आर्वी पोलीस ठाणेत गुन्हा दाखल.. युवकास अटक पोलिसांनी प्रेस नोट द्वारे दिली माहिती
Arvi, Wardha | Nov 1, 2025 फेसबुक वर फेक आयडी तयार करून अपमानजनक व आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक वर प्रकाशित केल्या संदर्भात आर्वी पोलिसात दिनांक 21/ 2 / 2025 तुला तक्रार देण्यात आली होती.त्या अनुषंगाने तपास करून दिनांक 31 तारखेला रात्री 23 वाजून एक मिनिटांनी सदर प्रकरणी युवकास अटक करून कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी आज सायंकाळी सहा वाजता प्रेस नोट द्वारे दिली आहे..