सावनेर: पोलीस स्टेशन केळवद हद्दीत ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू
Savner, Nagpur | Sep 16, 2025 ट्रक ड्रायव्हरच्या मृत्यू....पोलीस स्टेशन केलवद हद्दीत आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला ट्रक ड्रायव्हर हा मृत अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन टीम घटनास्थळी झाली व मृतदेहाला ग्रामीण रुग्णालय सावनेर येथे आणण्यात आले