भंडारा: बीडीसीसी बँक निवडणुकीत काँग्रेस समर्थित परिवर्तन पॅनलचे खासदार प्रशांत पडोळे पराभूत, महायुती समर्थित ११ उमेदवार विजयी
Bhandara, Bhandara | Jul 28, 2025
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 27 जुलै रोजी मतदान झाले. 21 संचालक पदांसाठी 46 उमेदवार रिंगणात...