भातकुली: कुमागर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
भातकुली तालुक्यातील कुमागड येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना... उघडकीस आली, किसान जानराव झिंगळे वय 65 अशा मृतक शेतकऱ्याचे नाव आहे, आसमानी उस्मानी संकटामुळे सततच्या नापिकीला कंटाळून या विंचनेतून किसन याने या आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले मृतकाच्या नातेवाईकांनी खोलापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली, आत्महत्येचे अद्याप पर्यंत कारण कळू शकले नाही .. घटनेचा प्राथमिक तपास खोलापूर पोलीस करीत आहेत,