अचलपूर: समरसपूरा येथे किरकोळ वादातून महिलेला मारहाण, युवक जखमी; तिघांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Achalpur, Amravati | Jun 4, 2025
सरमसपूरा येथे संडासावरून सुरू झालेल्या किरकोळ वादातून तिघांनी मिळून महिलेला मारहाण करत तिच्या भावालाही गंभीर जखमी...