भंडारा: खमारी बुटी ते सूरेवाडा रोडवर रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला, ६ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Bhandara, Bhandara | Jul 16, 2025
भंडारा तालुक्यातील खमारी बुटी ते सूरेवाडा जाणाऱ्या रोडवर सोनू धाब्याजवळ दिनांक 15 जुलै रोजी रात्री 1 वाजता दरम्यान पोलीस...