कळमनूरी: भाटेगाव शिवारात दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू,आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल
Kalamnuri, Hingoli | Sep 12, 2025
कळमनुरी शहरातील तौखीर शेख मोहम्मद हे दुचाकी क्र .एम एच 38 ए जी 75 84 वरून 361 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरून जात...