पंढरपूर: तुकाराम भवन येथे हिंदीत पूजा सांगणाऱ्या पुजाऱ्यावर कारवाई करावी, मराठीच्या मुद्द्यावरून मनसेची आक्रमक भूमिका
Pandharpur, Solapur | Aug 11, 2025
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील तुकाराम भवन येथे दिनांक ९ ऑगस्ट रोजी तुळशी अर्चना पूजेच्या वेळी पुजाऱ्याने...