पैठण: गोदावरी नदीवरील पैठण शेवगाव पाटेगाव पूल वाहतुकीसाठी सुरळीत
गेल्या तीन दिवसापासून गोदावरी नदीवरील पाटेगाव पुलावरून जायकवाडी धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पाटेगाव जवळील पूल वाहतुकीसाठीबंद करण्यात आला होता दरम्यान जायकवाडी धरणातून पाण्याची आवक मंदावल्याने पैठण शेवगाव रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे दरम्यान गेल्या तीन दिवसापासून पैठण शेवगाव रस्ता बंद करण्यात आला होता आता हा रस्ता पूर्वपदावर आला आहे