समुद्रपूर: खुर्सापार परीसरात वाघिणीच्या त्या तिन्ही पिल्यांचे झाडावर चढून खेळण्याचे अनेकांनी पाहिले दृश्य:सर्वत्र चर्चा
दिवसांपासून गिरड खुर्सापार मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्यांना या वाघाच्या कुटुंबियांचे रोज दर्शन होत आहे.कधी रात्री तर कधी दिवसा वाघीण व तिचे तिन पिलेले रस्त्यावर बसुन झाडावर चढून एकमेकांशी खेळत आहे.आतापर्यंत या वाघाच्या कुटुंबियांकडून ३० च्यावर पाळीव जनावरांना ठार केले असले तरी अद्याप कोणत्याही मनुष्याला इचा पोहचवली नाही हि जमेची बाजू आहे.आता गिरड खुर्सापार रस्त्यावर रोज अनेकांना व्यर्घ दर्शन होत असल्याने आनंद होत आहे.मात्र अनेकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.