CPR म्हणजे काय आणि तो कसा द्यावा. पहा या व्हिडीओतून
1.5k views | Washim, Maharashtra | Nov 29, 2025 वाशिम (दि.२७,नोव्हेंबर) : वाशिम येथे Y4D फॉउंडेशन मार्फत पार पडलेल्या ANM व MPW यांचेसाठी देण्यात आलेल्या प्रशिक्षणामधून शिकलेल्या प्रशिक्षणार्थी याने CPR चे प्रात्यक्षिक करून दाखवले.