चिमूर: रास्ता रोको आंदोलनाला नागरिकांचा एक व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अबोली लावारी परिसराला तार्याची कुंपण करा
चिमूर अबोली लावारी परिसरात वाघांचा धुमाकूळ असल्यामुळे या ठिकाणी अनेक नागरिकांचा वाघाने बळी घेतला तेव्हा या परिसरात नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झालेत त्यामुळे वाघांचा बंदोबस्त करा व जंगलाशी लागून असलेल्या गावाला किंवा जंगलाला तारेचा कुंपण करा अशी मागणी धरून आंदोलनाचा इशारा दिला 14 ऑक्टोबरला रोज मंगळवार ला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान अबोली रास्ता येथे संतप्त नागरिक शेतकरी शेतमजूर यांच्या संगनमताने अबोली ग्रामपंचायतचे सदस्य शुभम मंडपे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले