यवतमाळ: दुर्गा उत्सव निमित्य पोलीस अधीक्षक यांचे नागरिकांना आव्हान
22 तारखेपासून जिल्ह्यात दुर्गा उत्सवाला सुरुवात होत आहे त्यानिमित्त जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी नागरिकांना दुर्गा उत्सव निमित्य शुभेच्छा दिल्या तसेच हा उत्सव शांततेत साजरे करण्याचे आव्हान केले आहे.