पेठ: गुजरात राष्ट्रीय महामार्गावर कोटंबी घाटात चालत्या मालवाहू ट्रकला लागली आग, मालासह ट्रक जळून खाक
Peint, Nashik | Aug 8, 2025
नाशिक ते गुजरात या राष्ट्रीय महामार्गावर कोटंबी घाटात पेठकडून नाशिककडे माल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकच्या कॅबीनला आग लागली....