शिरूर अनंतपाळ तालुका जनसेवा कार्यालय उद्घाटन भाजप युवा नेते अरविंद भैया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व नवीन कार्यकारिणी जाहीर..! यावेळी चेअरमन दगडूजी साळुंखे संजय जी दोरवे शेषराव ममाळे तालुका अध्यक्ष माधवराव बिरादार माझी सभापती गोविंदराव चिलकुरे माजी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील गोविंद पोद्दार व मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते