हवेली: बनावट सोने गहाण ठेवून सराफांची फसवणूक करणारी टोळी वाघोलीत जेरबंद; गुन्हे शाखा युनिट - 6 ची दमदार कामगिरी.
Haveli, Pune | Aug 19, 2025
शहरातील सराफ दुकानदारांची बनावट सोने गहाण ठेवून फसवणूक करणारी टोळी गुन्हे शाखा युनिट - 6 च्या पोलिसांनी जेरबंद केली आहे....