मुलीच्या लग्नासाठी घरात ठेवलेले दागिने व रोख रक्कम असे एकूण चार लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची घटना पाथरी शहरातील एकता नगर भागामध्ये उघडकीस आली. याप्रकरणी 24 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथ्री: मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने,रोख रक्कम लंपास,एकता नगर येथील घटना - Pathri News