बसमत: महाविकास आघाडीच्याउमेदवाराच्या प्रचारासाठी भव्य सभेचे आयोजन या सभेत अमित देशमुख यांची उपस्थिती
वसमत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक हिच्या प्रचार सभेला आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अमित विलासराव देशमुख व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह हजारो मतदार व महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे सर्वच नगरसेवक व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते