आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद जळगाव .
माननीय जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते सर, यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापुर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र तळई उपकेंद्र पद्मालय येथे ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रम पाहणी साठी भेट दिली. लोहयुक्त गोळ्या शाळेत दिल्या गेलेल्या होत्या परंतु फक्त पिंक गोळ्याच दिलेल्या होत्या. सातवीपर्यंत शाळा असूनही गोळ्यांचे वाटप फक्त चौथीपर्यंतच केले जात आहे. तात्काळ ब्लू गोळ्यांचा पुरवठा करून सर्व मुलांना लोहयुक्त गोळ्यांचे वाटप सुरू करावे.