सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Nov 3, 2025 आज सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस स्टेशन सावनेर येथे नारायण ओमकार सोनवणे ज्ञानेश्वर उर्फ नाना शालिग्राम विके संजय दिनकर खळतकर नंदकिशोर डांगे नितीन देशमुख राजू कश्यप यांच्यावर अवैधरित्या देशी दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे