भांडुप मध्ये रस्त्यातील खड्ड्यात वंचित आघाडीने
खड्ड्यात होड्या सोडून पालिकेचा जाहीर निषेध केला
Kurla, Mumbai suburban | Jul 17, 2025
आज गुरुवार दिनांक १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भांडुप येथे एस विभाग महापालिकेच्या लगतच्या रोडवर असलेल्या खड्ड्यांमध्ये...