देगलूर: पोलिस स्टेशन देगलूर गुन्हे शोध पथकाची अवैध जुगार अड्ड्यावर छापा करून एकुण ३६ हजार ९१० रूपयांचा मुद्देमाल केला जप्त
Deglur, Nanded | Jun 29, 2025
पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत सर्व पोलीस...