माळशिरस: उभ्या असलेल्या वाहनाचे टायर चोरणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह अटक : सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे
नातेपुते पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी उभे असलेल्या वाहनाचे टायर करणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह अटक करण्यात आल्याची माहिती नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी दिली आहे. आज रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता त्यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे.