जळगाव: खेडी शिवारातील घरफोडीतील दोन अट्टल चोरट्यांना अटक; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत; डीवायएसपी संदीप गावीत यांची माहिती
Jalgaon, Jalgaon | Aug 6, 2025
जळगाव शहरातील खेडी शिवार, शिवनगर परिसरातील शंभू रेसिडेन्सी येथे १३ जानेवारी रोजी झालेल्या घरफोडीचा एमआयडीसी पोलिसांनी...