नांदगाव: मनमाड शहरातील गायकवाड चौक येथील म्हसोबा मंदिरातून चांदीचे दागिने चोरी, पोलिसांत गुन्हा दाखल
Nandgaon, Nashik | Aug 13, 2025
मनमाड शहरातील गायकवाड चौक येथे असलेल्या म्हसोबा मंदिर येथे मंदिरात असले चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेलं...